आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हसून हसून पोट दुखेल अशा पुणेरी पाट्या, वारंवार वाचाव्यात अशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातली प्रत्येक गोष्ट जरा हटके असते. महाराष्ट्रातील वेगळेपण पुण्यात सापडते. पुणे तेथे काय उणे, असे त्यामुळेच म्हटले जाते. येथील पुणेरी पाट्या तर अगदी सातासमुद्रापारही प्रसिद्ध आहेत. आपल्या इनबॉक्समध्ये येणाऱ्या दर दहा मेलमध्ये एकतरी मेल पुणेरी पाट्यांचा असतो. फेसबुकवर तर याचे पेजही तयार करण्यात आले आहे.

वाचकांसाठी आम्ही घेऊन आलोय काही खास पुणेरी पाट्या, वाचा पुढील स्लाईडवर