आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल, टॅबमुळे तुमच्या मुलांचे सामाजिक भान तर हरवत नाहीए ना ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झपाट्याने वाढणा-या स्पर्धेत आपल्या मुलाने देखील सहभागी व्हावे असे प्रत्येक पालकांना वाटत असते. आपल्या मुलाला सर्व गोष्टींचे ज्ञान असावे यासाठी आज प्रत्येक मुलाच्या हातामध्ये आपल्याला स्मार्ट फोन, टॅबलेट हमखास दिसतो. परंतु या स्मार्ट गोष्टींचा अती वापरामुळे तुमच्या मुलाचे सामाजिक भान हरवण्याची गंभीर समस्या उद्बवण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाइडवरवर क्लिक करुन जाणून घ्या, काय आहेत स्मार्टफोन आणि टॅबलेट वापरण्याचे दुष्परिणाम...