आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरबा-दांडियात थिरकल्या सुंदर बाला, बघा इंदूर, रायपूर, पाटण्याचे Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरबा-दांडिया ही गुजरातची लोककला असली तरी आता ती संपूर्ण भारतात प्रचंड लोकप्रिय झाली आहे. गुजराती लोकांप्रमाणेच इतरही लोकांनी ही लोककला आत्मसात केली आहे. नवरात्र सुरू झाल्यानंतर भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये गरबा-दांडियाची धूम दिसून येत आहे. बिहारमधील पाटणा आणि छत्तीसगडमधील रायपूर येथेही याची धूम दिसून येते.

इंदूर, रायपूर, पाटणा येथील गरबा-दांडिया बघण्यासाठी पुढील स्लाईडला क्लिक करा...