आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डोक्याची मंडई... या साध्या सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि व्हा चॅम्पिअन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेलंगणा


1. तेलंगणा भारतीय संघ राज्यात किताव्या क्रमांकाचे राज्य असेल?
अ.20 ब. 25 क. 29


2. तेलंगणा या शब्दाचा अर्थ आहे.......
अ. तेलगूंची भूमी ब. शेतकरी क. प्रतिष्‍ठा


3. तेलंगणाची राजधानीचे नाव सांगा.
अ. स‍ीमांध्रा ब. सिकंदराबाद क. हैदराबाद


4. स्वातंत्र तेलंगणा विधानसभा किती आमदार असतील?
अ. 119 ब. 80 क. 100


5. तेलंगणा राज्यात किती जिल्हे असतील ?
अ. सहा ब. चार क. दहा

आणखी पाच प्रश्न पुढील स्लाईडमध्ये...