आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सोन्याची तेजोमय कथा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन काळापासून आधुनिक काळातील मनुष्याच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे सोने. हा असा एकमेव धातू आहे ज्याचा लोभ गेल्या कित्येक वर्षांपासून मानवाच्या मनात घर करून आहे. अलंकार ते विज्ञानापर्यंत सर्वात आपले स्थान अबाधित राखणार्‍या सोन्याची ही तेजोमय कथा....