आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

AMAZING WEBSITE: ऑनलाइन फाइल शेअरिंगसाठी उत्तम www.mega.co.nz

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाइन काम करणार्‍या व्यक्तीसाठी या फाइल शेअरिंग वेबसाइटसाठी चांगला पर्याय उपलब्ध आहे. ड्रॉप बॉक्स आणि गुगल ड्राइव्हसारख्या क्लाउड सेवा देणार्‍या संकेतस्थळाप्रमाणे ही वेबसाइट काम करते. गेल्यावर्षी पायरसीला चालना दिल्याच्या आरोपाखाली वेबसाइटच्या मालकाला अटक केली होती, पण आता नव्या रूपात ही वेबसाइट उपलब्ध आहे.

या वेबसाइटवर तुम्ही 50 जीबीपर्यंत डाटा साठवू शकता. त्याचप्रमाणे याची सुरक्षा प्रणाली अद्ययावत आहे. याठिकाणी माहिती अपलोड करताना ती इंक्रिप्ट केली जाते.ज्यामुळे ही माहिती गोपनीय राहते. तसेच डी-इंक्रिप्ट केल्याशिवाय कोणीही ही माहिती अँक्सेस करू शकत नाही. वेबसाइटचा इंटरफेससुद्धा आकर्षक आहे.