आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केशरचना: साध्या अन् सुंदर केशरचनेच्या पद्धती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पार्टीसाठी साधीच पण आकर्षक केशरचना हवी असेल तर फिशटेलला गोल करून काळे रबर लावा किंवा पीनअप करा. हे सुंदर दिसेल.

पुढील स्लाइ्ड्‍सवर क्लिक करून वाचा, केशरचनेच्या पद्धती...

>मोकळ्या केसांचे 2 भाग करा. या भागांचे पेड बांधा.
>मधोमध पेड करू शकता. एका बाजूलाही पेड बांधता येतील.
>पेड फार सैलसर न बांधता आवळून बांधा. मानेपर्यंत पेड बांधा.
>डोक्याच्या वरच्या बाजूने पेड बांधूनही चांगली केशरचना होते.
>खाली उरलेल्या केसांची फिशटेल बांधल्यास वेगळाच लूक येईल.