आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहसजावट : प्रवेशद्वाराजवळ सजावट; उपयुक्ततेचा विचार गरजेचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिंतीवर लावा गोल हुक्स : प्रवेशद्वाराच्या लॉबीतील एका भिंतीवर गोल आणि बहुरंगी हुक्स लावा. यावर पिशव्या, टोपी, ट्रेंच कोट इत्यादी वस्तू अडकवता येतील. सजावटीसह याचा वापरही पुरेपूर होतो. याच भिंतीला अधिक रंगीत करण्यासाठी बाजूला एक पिवळे घड्याळ लावले आहे. बाकडा शुभ्र असून त्यावर बहुरंगी कुशन ठेवली आहे. जमिनीवर दोन गडद रंगाच्या पायपुसण्या ठेवल्या आहेत. यावर पादत्राणे ठेवता येतील.  
 
पुढील स्लाइडवर वाचा, साेफ्याच्या खाली खण, सामानासाठी बॉक्स स्टूल आणि बास्केट, भिंतीवर आरसा आणि लाकडी कोनाडे आणि जुन्या पुस्तकांच्या कपाटाचा सदुपयोग...
बातम्या आणखी आहेत...