आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HOSTEL LIFE : कसे ओळखाल तुमचा रुम पार्टनर तुमच्या सोबत राहण्यासाठी योग्य आहे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्यातील प्रत्येकालाच नोकरी निमित्त अथवा शिक्षणासाठी आपले गाव सोडावे लागते. बरेच जण हॉस्टेल अथवा सेपरेट रूमचा पर्याय निवडत असतात. एका अनोळख़ी शहरात तुम्हाला अडी-अडचणीच्यावेळी तुमचा रूम पार्टनर मदतीला येत असतो. परतु ब-याच जणाच्या मनात एक प्रश्न नेहमी येत असतो की, आपण ज्या व्यक्ती सोबत रूममध्ये राहणार आहोत ती नेमकी कशी असेल? तुमच्याही मनात असाच प्रश्न येत असेल तर तुम्ही खाली दिलेल्या गोष्टीची पडताळणी करून ठरवू शकता की तुमचा रूम पार्टनर तुमच्यासाठी योग्य आहे की नाही.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, कशा प्रकारे ओळखावे तुमच्या रुम पार्टर्नला....