आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेकअपनंतर नका होऊ डिप्रेस; नव्या नात्यासाठी महत्त्वाच्या ठरु शकतात या टिप्स..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा वापर सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)
एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्यानंतर त्या व्यक्तीपासून दूर होणे अवघड असते. ब-याच जणांना अशा प्रकारचा धक्यातून बाहेर पडणे अवघड असते तर काही जणांना घबराहट, इनसिक्युरिटी असल्याची भावना निर्माण होण्याची शक्यता असते. तुम्ही देखील या डिप्रेशनचे शिकारी झाला असाल तर आम्ही सांगत असलेल्या 7 टिप्स तुमच्या नविन नात्यासाठी फायदेशीर ठरु शकतात.
1. नात्यातुन शिका...

जुने नाते अथवा एक्स-बॉयफ्रेंड, एक्स-गर्लफ्रेंडला आठवणे फार त्रासदायक असते. परंतु हे तुमचे जुने नाते तुम्हाला पुढची वाटचाल करण्यासाठी उपयोगी ठरु शकतात. जसे की विचार करा की असे कोणते कारण होते ज्यामुळे आपण त्या व्यक्तीसोबत आता पुढे नाते टिकवू शकलो नाही. अशा वेळी त्या व्यक्तीसोबत घालवलेला प्रत्येक क्षणं आठवण्याचा प्रयत्न करा जेणे करुन तुम्हाला वेगळे होण्याचे नेमके कारण समजू शकेल. त्याच अनुशंगाने तुम्ही नविन जोडीदाराशी नाते कसे ठेवावे त्या व्यक्तीकडून आपल्याला नेमके काय हवे आहे हे तुम्ही यावरुन ठरवू शकता.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, इतर 4 टिप्स...