आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How To Find A Perfect Engagement Ring For Mr. Perfect?

साखडपुड्याची अंगठी निवडताय, मग हे एकदा अवश्य वाचा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वर्षी जर तुमचे लग्न ठरले असेल तर त्यासाठी तुमचे अभिनंदन. मुली या विशेष दिवसासाठी तारीख ठरल्यापासूनच तयारीला लागतात. आपण निवडलेल्या जोडीदाराचे मन जिंकण्याच्या त्यांच्या प्रयत्न सुरू होतो तो अंगठी निवडण्यापासून.
साखरपुड्याचा हा प्रसंग जेवढा महत्त्वाचा आहे तेवढीच महत्त्वाची आहे या दिवशी घालण्यात येणारी अंगठी. ह्रदयाशी संबंध असलेल्या अनामिका या बोटामध्ये ही अंगठी घालण्याची परंपरा आहे. साखरपुड्यासाठी घालण्यात येणारी अंगठी बरेच जण आयुष्यभराची आठवण म्हणून संभाळून ठेवत असतात.
त्यासाठीच ही तुमची आठवण कायम लक्षात रहावी म्हणून मुली त्याच्या जोडीदारासाठी लाखातली एक डिझाइन असलेल्या अंगठीची निवड करत असतात. जेवढे अवघड आयुष्याचा जोडीदार शोधणे आहे. तवढेच अवघड साखपुड्याची अंगठी शोधणे आहे. त्यामुळेच तुमची अंगठी निवडण्याची चिंता थोड्या प्रमाणात हलकी व्हावी यासाठी आम्ही तुम्हाला या अंगठ्यांच्या वेगवेगळ्या डिझाइन्सबद्दल सांगणार आहोत.
सिंपल लुकसाठी थोडीशी उंच आणि गोल अंगठी -
थोडी उंच गोल आकाराची सिंपल अंगठी मुलांना जास्त आवडते. याची सिंपल डिझाइन मुलांच्या पर्सनॅलिटीला शोभुन दिसणारी असल्याने ही अंगठी ज्या मुलांना ज्वेलरी घालायला आवडत नाही त्यांना पण घालायला मनापासून आवडेल.
याबाबत मुली फार सिलेक्टिव्ह असतात. पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, आणखी कोणत्या अंगठ्या सुट होतील तुमच्या मिस्टर परफेक्टसाठी....