आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Facebook अकाऊंट कुशलतेने हाताळण्याच्या 10 टेक्निकल ट्रिक्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ असलेल्या फेसबुकचे सर्वाधिक युजर्स भारतात आहेत. सध्या फेसबुकवर तब्बल ७.८ कोटी भारतीय आहेत. या संकेतस्थळावर एका महिन्यात साधारणपणे १.१५ अब्ज युजर्स सक्रीय असतात. ही संख्या गेल्या ३० जुन रोजी ९५.५ कोटी होती. यात तब्बल २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात सर्वाधिक युजर्स भारत आणि ब्राझिल या देशांमधील आहेत. मार्च २०१३ पर्यंत भारतातील ७.८ कोटी आणि ब्राझिलमधील ७.३ कोटी मासिक फेसबुक युजर्स नोंदविण्यात आले होते. मोबाईल फोनच्या माध्यमातून फेसबुकवर भ्रमण करणाऱ्या युसर्जमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. तथापि, दररोज फेसबुक वापरणाऱ्या युजर्सची संख्या जुन महिन्याच्या तुलनेत २७ टक्क्यांनी वाढली आहे. आधी ही संख्या ५५.२० कोटी होती. आता तब्बल ६९.९० कोटी झाली आहे.

बऱ्याच लोकांना माहित नसते, की जीमेलप्रमाणे ते फेसबुकवर अदृष्य होऊ शकतात आणि त्यांनी केलेली कामे इतरांपासून लपविली जाऊ शकतात. काही व्यक्ती वारंवार येणाऱ्या फ्रेंडरिक्वेस्टमुळे त्रासून जातात तर काही जुन्या मित्रमैत्रिणींकडून येणाऱ्या मेसेजेसमुळे अगतीक होतात. मित्रमैत्रिणी फेसबुकवर काय करीत आहेत, हे काही जणांना जाणून घ्यायचे असते. परंतु, आपण काय करतोय ते इतरांना दिसू द्यायचे नसते. या सारख्या लोकांसाठी काही खास टेक्निकल ट्रिक्स घेऊन आम्ही आलोय...

पुढील १३ स्लाईडमध्ये बघा १३ सोप्या ट्रिक्स