आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ZERO OIL RECIPE: हेल्दी नाश्ट्यासाठी बनवा चमचमीत मेथीचे गट्टे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला रोज एकच नष्टा करण्याचा कंटाळा आला असेल तर बनवा मेथीचे गट्टे. हे गट्टे बेसन पिठामद्ये भिजवून केले जातात. विशेष म्हणजे हे बनवण्यासाठी जास्त तेलचा वापर केला जात नाही.
गट्ट्याच्या आट्यांसाठी आवश्यक सामग्री -
बेसन - 200 ग्रॅम (एक कप )
मेथी - 200 ग्रॅम ( 1 कप)
हींग - 1 ते 2 चुटकी
मीठ - अर्धा छोटा चमचा
लाल मिर्ची - 1/4 छोटा चमचा
धने पावडर - एक छोटा चमचा
तेल - 1 मोठा चमचा
गट्टे फ्राय करण्यासाठी :
तेल - दिड टेबल स्पून
हींग - 1 चुटकी
जिरा - अर्धा छोटा चमचा
राई - अर्धा छोटा चमचा
हिरवी मिर्ची - 1-2 (बारीक कापलेली)
अद्रक - मोठे बारीक कापलेले
धने पावडर - 1 छोटा चमचा
लाल मिर्ची पावडर - 1/4 छोटा चमचा गरजेनुसार
मीठ - अर्धा चमचा (स्वादानुसार)
अमसूल पावडर - अर्धा छोटा चमचा
गरम मसाला - 1/4 छोटा चमचा
मेथीचे गट्टे बनवण्याचा विधी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...