आपल्या घरामध्ये नेहमीच कोणती ना कोणती गोष्ट आपल्या किंवा कुणाच्या तरी हातातुन तुटण्याचे प्रकार नेहमीच होत असतात. ब-याच वेळी घाई गडबडीत आपल्या हातून एखादी मौल्यवान वस्तु फुटत किंवा तुटत असते.
या तुटलेल्या फुटलेल्या वस्तु आपल्यापैंकी प्रत्येक जण फेकून देत असतो. पण या तु़टलेल्या वस्तुंपासून आपल्याला एखादी नवीन वस्तु बनवता येऊ शकते. यामुळे तुमच्या पैशांची बचत होईल आणि तुटलेल्या वस्तुंचे तुम्हाला दु:खपण जाणवणार नाही.