आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता साडी नेसण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, पाहा LATEST FASHION

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साडी नेसण्यासाठी कमीत कमी वेळ लागावा तसेच साडी नेसल्यावर सहजपणे वावरता यावे यासाठी देशातील काही प्रसिद्ध डिझायनर्स साडीला स्लीक स्टाइल देण्याचा प्रयत्न करत आहेत. हे प्रकार तयार करण्यासाठी काही नवे प्रयोग करण्यात आले आहेत. या नव्या प्रकारातील साड्या लग्न समारंभांसह ऑफिसमध्ये दररोज घालण्यासाठीही उपयोगी ठरतील. पार्टी लूकसाठी साडी साधी आणि प्रभावी असावी. याविषयी डिझायनर्सचे मत..