आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Husband In Prison , Alone Fighting With CBI By Bharati Reddy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पती तुरूंगात, सीबीआयशी एकाकी झुंज देणारी भारती रेड्डी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षभरापासून तुरुंगाची हवा खाणार्‍या जगमोहन रेड्डींची पत्नी-भारती रेड्डी. एकेकाळी बुर्ज‍या स्वभावाची समजली जाणारी भारती, आज पती आणि कुटुंबासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी तिच्या पतीला सीबीआयतर्फे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

ती पक्षाच्या बैठका घेते. गेल्या वर्षापासून तिने सीबीआयला खुले आव्हान दिले आहे. रेड्डींचा जगती प्रकाशनचा व्यवसाय तिने पेलून धरला आहे. बंगळुरूतील बिशप कॉटन स्कूलमधून तिने अर्थशास्त्रात उद्योग व्यवस्थापनाची पदवी घेतली आहे. तिचे वडील डॉ. जी. गांगी रेड्डी बालरोग तज्ज्ञ असून आई डॉ. सुगना रेड्डी यांनी वायएसआरसोबतच एमबीबीएस केले होते. याच ओळखीतून जगनमोहन आणि भारतीचे लग्न झाले. जगनमोहन रेड्डींचे सार्मथ्य खच्ची करण्यासाठीच काँग्रेसने तेलंगणा राज्य स्थापनेचा निर्णय घेतला आहे.