आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनाथ मुले आणि आजींसोबत साजरा केला 'चॉकलेट डे', पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डीबी स्टारच्या ‘आय अॅम डिफरंट’ अभियानात युवकांनी "चॉकलेट डे"निमित्त शहरातील अनाथाश्रम, वृद्धाश्रमाला भेट दिली. तसेच आबालवृद्धांना चॉकलेट देऊन या दिवसाचा गोडवा वाढवला.
आज "प्रॉमिस डे' असून या औचित्यावर "मी वाहतूक नियमांचे पालन करेन', "कचरा करणार नाही', "पालकांशी प्रामाणिक वागेन", "नियमित अभ्यास करेन', असे वचन पत्र लिहून किंवा प्रत्यक्ष देऊ शकता. याचे फोटो "डीबी स्टार'ला 9049067888 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा किंवा db.star@dbcorp.in या ई-मेलवर पाठवू शकता. फेसबुकवर अपलोड करताना #DBImdif करायला विसरू नका.
पुढील स्‍लाईडवर पाहा चॉकलेट डे सिलिब्रेशनची फोटो...