आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, अचानक नोकरी गेलेल्यांनी कसे सावरावे स्वत:ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज जगभरात आर्थिक मंदी आणि कॉस्ट कटिंगमुळे ब-याच तरूणांना आपली नोकरी घालवण्याची वेळ आली येते. अचानक आलेल्या या संकटामुळे ब-याच जणांना तणावाचा सामना करावा लागतो. तर काही जण याचे नियोजन योग्य प्रकारे करून स्वत:ला सुरक्षित करतात. पण प्रत्येकाला हे स्वत:ला सुरक्षित करणे जमेलच हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी नेमके नोकरी गेल्यानंतर कशा प्रकारे सामारे जावे यासाठीच्या काही टिप्स...
कसे ओळखाल तुमचा जॉब जाणार आहे -
एखाद्या व्यक्तीला कामावरून काढले जाणे हे जरी तुमच्यासाठी धक्कादायक असले तरी यापाठीमागे असंख्य कारणे असू शकतात. नेहमीच कॉस्ट कटिंग आणि आर्थिक मंदीचे कारण दिले जाते. पण नक्की हेच कारण आहे का याचा विचार करा. ते शोधण्य़ाचा प्रयत्न करा.
पुढील स्लाइडवर जाणून घ्या, नेमक्या कोणत्या कारणामुळे नोकरी जाण्याची शक्यता असते याबद्दल...