आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Importance Of Doing Part Time Job While You Are Studying

शिक्षण घेताना घ्या कामाचा अनुभव, जाणून घ्या PART TIME JOB चे फायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )

तुम्ही घेत असलेल्या शिक्षणासोबत आता कामाचा अनुभव असणे देखील गरजेचे झाले आहे. तुम्हालाही स्पर्धेच्या युगात टिकून राहयचे असेल तर पार्टटाइम जॉबचा पर्याय तुम्ही निवडू शकता. पार्ट टाइम जॉबचे फायदे अनेक आहेत.

1-वर्क कल्चर समजून घ्या
तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहात हे महत्त्वाचे नसते. त्यामुळे कॉलेज कँपसप्रमाणे हूल्लडबाजी करत कामाच्या ठिकाणी फिरु नका. जॉब करत असताना प्रोफेशनल एथिक्स आणि कंपनी कल्चर समजून घेणे फार गरजेचे असते. बीपीओ सेक्टरमध्ये तुम्ही पार्ट टाइम जॉब करताना कॉर्पोरेट कल्चर समजून घेवू शकता. परंतु या सेक्टमध्ये काम करत असताना कामाच्या वेळेची निवड विचारपूर्वक करावी जेणे करुन तुमच्या ऍकेडमिक परफॉर्मेंसवर त्याचा विपरित परिणाम होणार नाही.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, पार्ट टाइम जॉबशी निगडित आणखी माहिती...