आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्याची गाडी सुरळीत चालण्यासाठी अवलंब करा या छोट्या गोष्टींचा....

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)

आज प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य धावपळीचे झाले आहे. बरेच जण त्यांच्या कुंटुंबातील सदस्यांना आनंदी ठेवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करत असतात. आज प्रत्येकाला त्यांच्या मुलांच्य शिक्षणाबद्दल, तब्यतीबद्दल त्यांच्या भविष्याबद्दल विचार करणे गरजेचे झाले आहे. परंतु या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी गरजेचा आहे पैसा आणि तो कमावण्याचा नादात बरेच जण आपल्या जवळचे नाते विसरत चालेले आहेत.

1- वेळ नाही -

धावपळीच्या लाइफ स्टाइलमुळे ब-याच जणामची इच्छा असताना देखील या व्यक्ती जवळच्या नात्यातील लोकामसाठी वेळ काढू शकत नाही. सध्या महिलामच्या खांद्यावर घरातील आणि बाहेरची अशा दोन्ही जवाबदा-या असल्याने त्या घर, नवरा आणि मुलांसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याचे चित्र आहे. न्यूक्लियर फॅमिलीमुळे परिस्थिती आणखीन खराब झाली आहे. त्यामुळे सामाजिक नाते टिकवून ठेवण्यासाठी लोक आता गंभीर झाले आहेत.

आनंदी जीवनासाठी का गरजेचे आहे जवळच्या व्यक्तींची सोबत जाणून घ्या, पुढील स्लाइडवर...