आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SUNDAY SPL: बाजाराला पावला रघु\'राम\', आसारामांच्‍या लीला.... रामजाने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसाराम बापूंच्‍या दररोज नव्‍या लीला समोर येत आहेत. आता तर त्‍यांच्‍या मुलाच्‍याही लीला उघड होत आहेत. आसाराम बापूनी कारस्‍थान रचून मुलीला कसे जाळ्यात अडकाविले, तिच्‍यासह आणखी अनेक मुलींना कसे फसविण्‍यात येत होते अशा अनेक कथा हळूहळू समोर येत आहेत. आसाराम बापूंच्‍याच लीलाच आठवडाभर चर्चेत होत्‍या. मात्र, इतर अनेक घटनांनीही वादळ उठविले. मदरशांना अनुदान देण्‍याचा राज्‍य सरकारचा निर्णय, डी. जी. वंजारा यांनी गुजरातचे मुख्‍यमंत्र नरेंद्र मोदींवर टाकलेला 'लेटरबॉम्‍ब', मायक्रोसॉफ्टकडून नोकियाच्‍या हॅण्‍डसेट व्‍यवसायाचा ताबा, बर्लिन येथे सॅमसंगच्‍या गॅलेक्‍सी नोट-3 आणि स्‍मार्टवॉचचे लॉंचिंग, जळगाव महापालिकेची निवडणूक, विधानपरिषदेत धनंजय मुंडेनी मारलेली बाजी, अशा अनेक घटना आठवड्यात चर्चेत आल्‍या. सिरियावर अमेरिका हल्‍ला करण्‍याच्‍या पावित्र्यात आहे. त्‍यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनांचा आढावा घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर...