आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : धगधगते बलुचिस्तान भारताच्या हातचा मोहरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामुळे बलुचिस्तान, गिलगिट आणि पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा समोर आला. बलुचिस्तान नेमका कोठे आहे आणि तेथील समस्या काय याविषयी चर्चा होत आहे. विकिलीक्स केबलनुसार, आयएसआय प्रमुख अहमद सुजा पाशा यांनी एकदा खासदारांसोबतच्या बैठकीत बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित केला हेाता. या प्रांतातील बंडाला भारत, रशिया आणि यूएईचा पाठिंबा असल्याचा आरोप आहे. पाशा यांच्या मते, भारताने अफगाण सीमारेषेवर नऊ प्रशिक्षण शिबिरे उघडली असून तेथे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या सदस्यांना प्रशिक्षण दिले जाते. दुसरीकडे या भागात मानवी हक्काचे उल्लंघन होत असून पाक लष्कराकडून लोकांचा छळ होत आहे. हाच मुद्दा मोदी यांनी भाषणातून उचलला.

पुढे वाचा, कमी विकसित भाग....
बातम्या आणखी आहेत...