आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In This Funeral Tradition, Vultures Eat Dead Bodies

येथे गिधाडच करतात अंतिम संस्कार; जाणुन घ्या या अनोख्या परंपरेबद्दल...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या व्यक्तीचा मृत्यु झाल्यास त्याला जाळणे अथवा पुरणे याबद्दल तुम्ही ऐकले असेल.परंतु एखादी व्यक्ती मेल्यानंतर त्याचे शरीर गिधडांच्या हवाले केल्याचे तुम्ही ऐकले नसेल. होय अशी परंपरा एका समाजात आजही वर्षानुवर्ष सुरू आहे.
माणूस मेल्यानंतर अंतिम संस्काराच्या या परपरेबद्दल मानणा-या समुदायाच्या मते, मृत व्यक्तीचे शरीर गिधडाने खाल्ल्यास त्याच्या उडण्याबरोबरच त्या मेलेल्या व्यक्तीचा आत्मा स्वर्गात पोहचवला जातो. मेलेल्या व्यक्तीचा मृतदेह गिधडांना टाकण्याची ही परंपरा ब-याच वर्षांपासून रूढ आहे. या समाजात मेलेल्या व्यक्तीच्या शरीराचे छोटे-छोटे तुकडे करून ते गिधडांसमोर टाकले जातात. मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी यावेळी प्रार्थना करण्यात येते तसेच यावेळी तिबेटी लोक बुक ऑफ द डेथ देखील वाचतात.
कुठे आहे ही परंपरा - तिबेट
काय आहे या परंपरेचे नाव - नियिंगमा परंपरा ( स्काई बुरियल)
कोणत्या समुदायात आहे ही परंपरा प्रचलित - बौद्ध समुदाय
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, आणखीन काही या परंपरेबद्दल...