आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indeepence Day Special: India Overcome On Difficult Situation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वातंत्र्य दिन विशेष: भारताची कठीण परिस्थितीही भरीव क‍ा‍मगिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत देश स्वातंत्र्याबरोबरच त्याच्या अस्तित्वाच्याबाबत सतत प्रश्‍नांकित करण्‍यात आलेला आहे. स्वातंत्र्यानंतर देशाने तंत्रज्ञान व आर्थिक मदत ब्रिटन, अ‍मेरिकेकडे माग‍ितले होते. पण त्या देशांनी मदत करण्‍यास नकार दिला. अशा वेळी समाजवादी सोविएत रशियाने व पूर्व यूरोपातील काही देश भारताच्या मदतीला धावून आले. रशियाने भिलाई, रूरकीला अशा पोलाद कंपन्या भारतात उभारण्‍यास मदत केली.संगणक, अणुतंत्रज्ञान, अवकाश संशोधन यात भारताने स्व प्रयत्नाने खूप यश मिळवले आहे.