आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : स्वातंत्र्यलढ्यातील सहा ऐतिहासिक किस्से

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यलढा जेवढा महान होता, तेवढाच प्रेरकही. त्या अथक संघर्षात अनेक विराट व्यक्तिमत्त्वे जगासमोर आली. त्यांचे योगदान, बलिदान अजोड आहे. संपूर्ण देश त्यांच्याविषयी सदैव कृतज्ञ आहे. यंदा दिव्य मराठीने असेच काही अपरिचित क्षण, काही प्रसंग, घटना, काही निर्णय आणि काही व्यक्तिरेखांना एकत्र करून तुमच्यासमोर आणले आहे.
योद्धे क्रांतिकारक, समर्पित स्वातंत्र्यसैनिक, संघर्षशील नेत्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जोडलेले अजोड, अपरिचित पैलू.
वाचकांना अनुकरणीय अशा काही गोष्टी.