आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : बाबा तर अमर झाले !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाचे शूर सैनिक. सीमेच्या रक्षणासाठी जीव घेण्याचे प्रशिक्षण. जीव देण्याचीही तयारी. उत्तराखंडातील आव्हान मात्र पूर्णपणे वेगळेच होते. लोकांचा जीव वाचवायचा होता. ते कामाला लागले. आपली जबाबदारी एवढ्या गांभीर्याने पार पाडली, की या ध्येयासाठी प्राणांची आहुती द्यावी लागली. मानवतेसाठी हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना सॅल्यूट करणारा हा वृत्तांत...