आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतापर्यंत 41 पैकी 1 पुरस्कार घेतला परत; नावापुढे जोडता येत नाही \'भारतरत्न\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोबेल पुरस्कारप्राप्त अर्मत्य सेन यांच्याकडून भारतरत्न पुरस्कार परत घेण्यावरून वाद निर्माण झाला आहे. भारतरत्न पुरस्कार व त्याच्या निकषांसंबंधी जाणून घेऊयात.
(तुमचे काम नीट करा, मग राजकारणात नाक खुपसा; उद्धव ठाकरे यांचा अमर्त्‍य सेनांना सल्ला)

भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे. 1954 मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार सी. राजगोपालाचारी यांना प्रदान करण्यात आला. एक प्रशस्तिपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आतापर्यंत 41 व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यात 10 मरणोत्तर पुरस्कार होते.

पुढील स्लाइडमध्ये, पद्मसाठी करा स्वत:ला नामांकन