आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FACT: प्रसार भारती आहे तरी काय ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसार भारती भारताची सार्वजनिक प्रसारण संस्था आहे. यामध्ये दूरदर्शन आणि आकाशवाणी यांचा समावेश आहे. बी. एस. लल्ली हे सध्या प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. याच्या स्थापनेपूर्वी दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधीन स्वतंत्र प्रसार माध्यमाच्या रूपात कार्य करत होते.