आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : भारतीय आसनावर जगाची योगसाधना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताच्या ५ हजार वर्षांपूर्वीची व्यायाम कला असलेल्या योगामुळे रविवारी सर्वजण एकवटले. पहिल्या आंतरराष्ट्रीय योगदिनी जगभर योगाचे आयोजन करण्यात आले. लहान मुले, प्रौढ, युवक आणि सेलिब्रिटीसुद्धा योगासनाच्या मुद्रेत असे तल्लीन झाले होते की जणू ते सांगत होते... आम्हाला निरोगी ठेवणाऱ्या या क्रियेला कोणताही धर्म नसतो...
बातम्या आणखी आहेत...