आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जग्वारचे नवे पॉवरफूल मॉडेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे मॉडेल जग्वार एक्सएफचे फोर-सिलिंडर व्हर्जन आहे. लिनिअर पॉवर डिलिव्हरी, स्मूथ शिफ्ट आणि रिफाइनमेंटमुळे यास पॉवरफुल मॉडेल म्हटले जात आहे. फक्त 9.1 सेकंदांत ही कार ताशी 0-100 किलोमीटर वेग धारण करते. कारचे बॉडी कंट्रोल खूपच इम्प्रेसिव्ह आहे. तिचे इंटेरिअर अतिशय सुंदर आणि आरामदायी आहे. सेंटर कन्सोलमध्ये रोटरी गिअर सिलेक्टर बसवलेला आहे. डॅशबोर्ड साधाच आहे. त्यात लाकडाचा वापर केल्याने ट्रॅडिशनल लूक मिळाला आहे. सॅटेलाइट नेव्हिगेशन हे कारचे नवे फीचर आहे. एक स्विच दाबताच मागे बसलेली व्यक्ती पुढे आणि परत मागे जाऊ शकते. यात ड्यूएल-झोन क्लायमेट कंट्रोल, पॅडल-शिफ्टर, कीलेस गो, सनरूफ, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, यूएसबी आणि ऑ क्स-इन पोर्ट आहेत. केबिनमध्ये विशेष जागा नाही. मात्र, पुढील लाइनमध्ये बरीच मोकळी जागा आहे. त्यामुळे कार चालवायला मजा येईल.