आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणूस म्‍हणून ही क्रुरता पाहताना, शरमेने तुमची मान खाली जाईल, पाहा 30 फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
70 लाख वर्षांपूर्वी माकडापासून मानवाची उत्क्रांती झाली असे मानण्‍यात येते. मात्र आज तोच मानव माकडांच्‍या जिवावर उठला. नव्‍हे तर, एकेकाळी जे प्राणी त्‍याला आर्थिक, मानसिक आधार वाटत ते प्राणी मानवाचा आहार बनत आहेत. जगात वाढती मांसाहारी लोकांची संख्‍या लक्षात घेता. मांसासाठी पाळले जाणारे प्राणीही कमी पडतील की काय अशी स्‍थिती आहे. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला असे काही फोटो दाखवत आहोत. ते तुम्‍हाला क्रुर वाटतील. हे फोटो सध्‍या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्‍हायरल होत असून, फोटोसोबत एक वाक्‍य पोस्‍ट केले आहे. ते असे - 'एक इंसान होने के नाते आज सिर शर्म से झुक गया।'
भारतात मांसाहारी लोकांची संख्‍या घटली..
आपल्‍या देशात गेल्या 10 वर्षात मांसाहार करणा-या लोकांची संख्या घटली असून शाकाहार करण्यावर लोक भर देत असल्याचे एका सर्वेमध्‍ये दिसून आले. काही दिवसांपूर्वी रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली. 2004 मध्ये देशात 75 टक्के लोक मांसाहार करत होते. मात्र या टक्केवारीमध्‍ये घट झाली असून हा आकडा 2014 मध्ये 71 टक्क्यांवर पोहोचला. हे आपल्‍या देशातील चित्र असले तरी विदेशात मात्र माकड, मांजरीसारखे प्राणीही लोकांना कमी पडत आहे. या संग्रहात काही असे फोटो आम्‍ही आपल्‍याला दाखवत आहोत जे पाहून शरमेने तुमचे मान खाली जाईल.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, या प्राण्‍यांपासूनही मिळवले जाते मांस..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...