आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅशन: स्टाइलसाठी किमोनो जॅकेट्सचा वापर करुन पाहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाणून घ्‍या किमोनो जॅकेटचे नव्या स्वरुपाविषयी...

डेनिम शॉर्ट्ससोबत किमोनो
डेनिम शॉर्ट्सवर आता प्लेन पांढरा टी शर्ट बोरिंग मानला जातो. अशा प्रकारच्या कपड्यांत फन फॅक्टर अॅड करण्यासाठी किमोनो कॅरी केले जात आहे. येथे प्लेन पांढऱ्या टी शर्टसह डेनिम शाॅर्टचा जुना लूक कॉटनच्या प्रिंटेड ब्लू किमोनोसह स्टाइल कोशंट दिले आहे. तसा तर पूर्ण लूक किमोनो जॅकेटमुळे आपोआप हायलाइट होतो, तरीही येथे गॉगल्स आणि हँडबॅगने अॅक्सेसराइज केला आहे. त्याचबरोबर गळ्यात बहुरंगी फ्लोरल नेकलेसही आहे.
पुढे वाचा...
> ऑल-ब्लॅक लूकसोबत पॅटर्न्ड किमोनो
>जीन्स आणि बुटीजसह फ्लोरल किमोनो
>शॉर्ट स्कर्टसोबतही किमोनो
बातम्या आणखी आहेत...