आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफिस प्रेझेंनटेशनचं टेन्शन येतंय, मग या 10 टिप्स वाचा आणि टेन्शन पळवा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण प्रत्येक जण ऑफिसमध्ये काम करतो. ब-याच वेळेस ऑफिसमध्ये काही मिटिंग्स अथवा ट्रेनिंग देण्यासाठी चार लोकांसमोर उभे राहावे लागते. पण आपल्यातील ब-याच जणांना असे ट्रेनिंग अथवा सामान्य ऑफिस मॅनर्स कसे पाळावेत याची कल्पना नसते. जर तुम्हाला मॅनर्स माहित नसतील तर तुमच्याकडून एखादी छोटीशी चुक चर्चेचा विषय होऊ शकते. यासाठीच काही महत्त्वाच्या टिप्स माहिती असल्यास तुमची धांदल उडणार नाही आणि हसूपण होणार नाही.
शाळा आणि कॉलेजमध्ये मुलांना स्वत:ला कसे प्रेझेट करायचे याचे ट्रेनिंग दिले जाते. पण मोठ्या लोकांना आज स्वतःला कसे प्रेझेंट करायचे याचे ट्रेनिंग देण्याची गरज भासत आहे. त्यासाठीच आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत. ज्या तुम्ही तुमच्या रोजच्या ऑफिसच्या कामात अगदी सहजपणे वापरू शकता आणि स्वतःला समोरच्यापेक्षा उत्तम प्रेझेंट करू शकता.
पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोणत्या आहेत या 10 टिप्स...