आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्‍या, स्मार्ट छत्री, फोनशी जोडली जाणा-या उपकरणांविषयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मार्ट वर्किंगसाठी बाजारात नवनवीन उत्पादने येत आहेत. यात हलक्या वजनाची दुचाकी आणि प्रकाशदायी चार्जरचाही समावेश आहे.

उलट्या डिझाइनची छत्री
या छत्रीची डिझाइन उलटी असून ती बाहेरच्या बाजूनेच उघडते. बंद केल्यानंतर ती ओली नव्हे, तर कोरडी राहते. कार किंवा कमी जागेत ती सहजपणे उघडता येऊ शकते. विशेष म्हणजे याची रचना याप्रकारे केली आहे की ती उघडत असताना इतरांना तिचा काहीच त्रास होत नाही. जोरदार हवा किंवा वादळी पाऊसही ही छत्री सहज सहन करू शकते.
पुढे वाचा...
> छायाचित्र थेट प्रिंटरकडे जाणार
> हाती फोन सुरक्षित ठेवणारी स्मार्ट रिंग
> फोन चार्ज करू शकणारा नाइट लॅम्प
> गुंडाळता येणारी हलकी दुचाकी
बातम्या आणखी आहेत...