आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वस्त्रशैली:उन्हाळा सुसह्य व स्टायलिश करण्यासाठी मॅक्सी ड्रेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्याच्या गरम मोसमात मॅक्सी ड्रेस उत्तम आहे. यात अनेक स्टाइल, डिझाइन व पोत उपलब्ध आहेत. त्याविषयी...

उन्हाळ्यात त्वचेला चिकटणारे कपडे अजिबात वापरावेसे वाटत नाहीत. कपड्याचा पोतही त्वचेला चिकटणारा नसावा. फिके रंग, नव्या धाटणीची शिवण, नरम पोत यांना जास्त प्राधान्य दिले जाते. या मोसमात मॅक्सी सर्वाधिक चर्चेत आहे. दिसायलाही हा ड्रेस सुंदर दिसतो. त्यात उकडत नाही. सध्या बाजारात मॅक्सीचे विविध प्रकार आले आहेत. विविध प्रकारातील मॅक्सीतील रंगसंगती, शिवण व संकल्पना संपूर्ण नव्या आहेत. तुम्हीदेखील असे ड्रेस वापरण्याचा निश्चितच विचार करू शकता.

पूढील स्लाइड्‍सवर वाचा, मॅक्झीचे प्रकार...