आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MODAK SPL: बाप्पाच्या स्वागतासाठी असे बनवा 'उकडीचे मोदक'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज गणपती बाप्पाच्या आगमानाची जोरदार तयारी सुरु आहे. मंडाळांचे गपणती विराजमान होत आहेत. सकाळपासून गणपतीच्या आगमनासाठी ढोलताशांच्या तालावर ताल धरलेले तरुण दिसून येत आहे. 'गणपती बाप्पा मोरया'चा आवाज सर्वत्र घूमत आहे. अशावेळी बाप्पाच्या आवडते मोदकांना आपण कसे विसरू शकतो. आज तर गोड पदार्थांची सर्वांच्या घरी मोठी तयारी सुरु असेल. अशात कोणत्या प्रकारचे मोदक करायचे याचीही योजना सुरु झाली असावी. आम्ही आज तुम्हाला सांगत आहोत उकडीचे मोदकांची पाककृती.
जाणून घ्या उकडीच्या मोदकांची सरळ सोपी पाककृती...