आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: बिबट्यानेच केली बिबट्याची शिकार, असा असतो जंगलाचा कायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
SURVIVAL OF FITTEST हा जंगलाचा कायदा आहे. जिवंत राहण्‍यासाठी प्रचंड संघर्ष आणि पदोपदी धोके येथे आढळून येतात. भूख लागल्‍यानंतर जिवंत राहण्‍यासाठी वाघही आपल्‍या बछड्यांना खाऊन टाकतो, असे तूम्‍ही ऐकले असेल. या व्‍हडिओमध्‍येही एका बिबट्याने दुसऱ्या बिबट्याची शिकार केली आहे.
बातम्या आणखी आहेत...