आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'ये कोठेवालियां\' धोखा नहीं देतीं, कंडोमच्या रिकाम्या पाकिटासारखे त्यांचे आयुष्य !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ही कथा त्या स्त्रियांची आहे ज्यांना सामान्यपणे 'धंदेवाली' म्हटले जाते. ज्या, देहव्यापार करतात. कोठ्यांवर राहातात, म्हणून कोठेवाली ही देखील त्यांची ओळख आहे. हिंदी साहित्यातील प्रसिद्ध कादंबरीकार अमृतलाल नागर यांनी 'ये कोठेवालियां' या पुस्तकातून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आहे. भारतातील विविध भाषांमध्ये वेश्यांच्या आयुष्यावर लिहिले गेले आहे. इथे आम्ही चर्चा करणार आहोत अशा एक पुस्तकाबद्दल ज्याचे लेखक दिल्लीतील एक ब्लॉगर आणि मुलांना इंग्रजी शिकविणारे आहेत.

या पुस्तकाचे नाव आहे, 'नोबडी कॅन लव्ह यू मोर'. या पुस्तकात दिल्लीतील जीबी रोडवरील वेश्यांचे आयुष्य शब्दात बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लेखकाकडे या रोडवरील एका कोठ्याच्या मालकाचा मुलगा इंग्रजीच्या शिकवणीला आला, त्यानंतर त्यांना या वेश्यांवर पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली.

त्यासाठी त्यांना रोज सायंकाळी जीबी रोडवर जावे लागत होते. तिथे ते पाहात होते, की कसा या स्त्रियांचा देह-व्यापार चालतो.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या पुस्तकात काय आहे...