डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यामुळेच ते समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ, तत्वज्ञानी, घटनाकार ठरले. अस्पृश्यता, जाती-प्रथा, चातुर्वर्ण्य व्यवस्था, मनुवादावर त्यांनी प्रखरपणे टीका केली. बाबासाहेबांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. मात्र, वाचलीच पाहिजेत अशी त्यांनी स्वत: लिहिलेली काही पुस्तके साहित्यिक आणि विचारवंतांच्या दृष्टिकोनातून...
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी सुचवलेली पुस्तके
- अॅनिहिलेशन ऑफ कास्ट
- द प्रॉब्लेम ऑफ रुपी
- थॉट्स ऑन पाकिस्तान
- व्हॉट गांधी अॅंड काँग्रेस हॅव्ह डन ऑन अनटचेबल्स
- रानडे, गांधी अँड जिना
- द बुध्दा अँड हिज धम्मा
पुढील स्लाइड्सवर वाचा,
- प्रा. ऋुषिकेश कांबळे आणि इतर साहित्यिकांनी सुचवलेली पुस्तके
- विदेशी साहित्यिक आणि बाबासाहेब