आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या आवाजात MUSIC ऐकाल तर, तुम्‍हालाही आजारी पडावे लागेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानात हेड फोन लाऊन MUSIC ऐकायच्‍या सवयीमुळे तुम्‍हालाही आजारी पडवे लागेल. वारंवार मोठ्या आवाजात MUSIC ऐकायची सवय असेल तर, मोठ्या आजाराचा सामना करण्‍याची तयारी ठेवा. कानाला हेड फोन लाऊन रस्‍ता किंवा रेल्‍वे पटरी पार करताना आपघात होण्‍याच्‍या आनेक घटना घडल्‍या आहेत.
ऑफीसात किंवा घरामध्‍ये कानाला हेड फोन लाऊन MUSIC ऐकनारी अनेक लोक तुम्‍ही पाहिले असतील. अशा प्रकारे MUSIC ऐकणारे लोक आपल्‍याच तंद्रीत असतात. त्‍यांना आवज दिल्‍यानंतर तुम्‍हाला लवकर प्रतिसाद मिळणार नाही. मोठ्या आवाजात MUSIC ऐकल्‍यांनतर कान आणि ब्रेनवर मोठ्या आवाजाचा परिणाम होतो. असे वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे.
पुढील स्‍लाईडवर‍ क्लिक करा आणि जाणून घ्‍या, काय होतो परिणाम...