आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाहते म्‍हणतात \'हिच्‍या म्‍होरं माधुरीबी फिकी वाटू लागली\', वाचा अशा आहेत कमेंट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री माधुरी दिक्षीत आणि सैराटमधील रिंकू राजगूरु उर्फ आर्ची एका शोमध्‍ये एकत्र आल्‍या होत्‍या. या शोमधील माधुरी आणि रिंकूचा फोटा सध्‍या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्‍हायरल होत असून या फोटोवर चाहत्‍यांच्‍या विविध कमेंट येत आहेत. माधुरी दिक्षीतचेही लाखो फॅन सोशल मीडियावर आहेत. शिवाय पहिल्‍याच चित्रपटात सुपर हिट ठरलेल्‍या आर्चीने तरुणाईला याड लावले आहे. त्‍यामुळे या फोटोवर चाहत्‍यांच्‍या विविध कमेंट येत आहेत. divyamarathi.com ने फेसबुकवरून काही कमेंट संग्रहित केल्‍या आहेत. त्‍या तुम्‍हाला येथे वाचायला मिळतील.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, रिंकू आणि माधुरीच्‍या चाहत्‍यांना काय वाटते..