आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागोवा:भ्रष्ट व्यवस्थेचे 72 बळी, \'मनसे\' दिलजमाई आणि पाण्याचा खेळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अन‍ाधिकृत बांधकामांना भ्रष्‍ट पालिका प्रशासनाने दिलेल्‍या पाठबळाची किंमत 76 निष्‍पाप लोकांना मोजावी लागली. बांधकामाकडे दुर्लक्ष करण्‍यासाठी काही लाखांत झालेल्‍या पैशाच्‍या व्‍यवहाराची परिणीती मोठया दुर्घटनेत झाली. महापालिका उपायुक्‍त आणि पोलिस निरक्षकाला आपली नोकरी गमवावी लागली. परंतु, या कारवाईने मृत कुटुंबियांचे नुकसान भरून निघणार आहे काय ? हा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राज्‍यात पिण्‍याच्‍या पाण्‍याचे दुर्भिक्ष असतानाही आयपीएल सामन्‍यांसाठी मात्र पाण्‍याची मोठया प्रमाणात नासाडी होत आहे. राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी तर आयपीएलला पाणी देणारच असल्‍याचे ठासून सांगितले. त्‍यामुळे आता विरोधकांच्‍या हाती आयते कोलीत आले आहे.

महाराष्‍ट्रातील अशाच काही घटनांचा आढावा जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...