आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mahatma Gandhi Independence Day Special Murder New Delhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीन गोळ्या लागल्यावरही गांधीजींना हॉस्पिटलमध्ये का नेले नाही? काय असेल रहस्य?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आज स्वातंत्र्यदिवस आहेत. आम्ही अशा वीरपुत्रांचे स्मरण करीत आहोत, ज्यांनी भारत मातेसाठी हसत हसत प्राणाची आहुती दिली. यातील एक होते राष्ट्रपिता महात्मा गांधी. स्वातंत्र्यासाठी एकजूट दाखविण्याचा संदेश देणारे महात्मा गांधी स्वतः या स्वातंत्र्याचा आनंद लुटू शकले नाहीत.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केवळ १६८ दिवसांनी त्यांची दिल्लीत क्रुरपणे हत्या करण्यात आली. परंतु, या जगातून जाताना त्यांनी भारताले असे काही दिले, ज्याची कुणी कल्पनाही करू शकत नाही. त्यांना गोळ्या मारण्यात आल्यानंतर रस्त्यावरच तडफडत त्यांनी अंतिम श्वास घेतला. यावेळी त्यांचे सहकारी त्यांच्याभोवती जमा झाले होते. परंतु, त्यांना गोळ्या लागल्या असतानाही हॉस्लिपटमध्ये नेण्यात आले नाही. असे का झाले असावे..???

पुढील स्लाईडमध्ये वाचा यासंदर्भात अधिक माहिती... बघा अंत्ययात्रेची झलक