आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन् बाप्‍पा बोलत राहिले मी ऐकत राहिलो (ब्‍लॉग- महेश घोराळे )

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रात्री झोपताना मनात विचार आला.. 'यंदा चांगले भपकेबाज डेकोरेशन करावे.. त-हे त-हेच्‍या चमक्‍या अन् रंगीत कागदांनी बाप्‍पांचा दरबार असा सजवावा की, पाहणारे पाहतच राहिले पाहिले. दहा दिवस डीजेच्‍या दणक्‍यात गावाची झोप उडवून द्यावी.. अशी की, पंचक्रोषीतले लोकं दंग होऊन जावो. ज्‍यानं-त्‍यानं म्‍हणावं की, याले म्‍हणतात जलवा.. वा क्‍या बात है..'
उत्‍सवाचा प्‍लॅन करत विचारा-विचारात कधी डोळा लागला पत्‍ता नाई. मध्‍यरात्रीच्‍या सुमारास एक स्‍वप्‍न पडलं. दचकून जागं करणारं. दरवाजा वाजला.. मी तो उघडायला उठलोच. तेवढ्यात बाहेरुन आवाज आला.
''थांब.. थांब..!" आवाजात तेवढाच गोडवा होता.
मी म्‍हटलं, "कोण आपण?"
बाहेरून उत्‍तर आलं.. "मी गणेश"
"कोण आपला अजाबबाप्पूचा गणेश..?, अरे येणं गणेश आत."
"तो गणेश नाही, गणेश म्‍हणजे गणपती बाप्‍पा..शिव-पार्वतीपुत्र गणेश.."
सुरूवातीला काय उत्‍तर द्यावं कळलं नाही. काय करावं तेही सुचत नव्‍हतं.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, स्‍वप्‍नात गणपती बाप्‍पांसोबत झालेला संवाद..
बातम्या आणखी आहेत...