आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना तुमच्या प्रेमात पाडायचंय, मग वापरा या महत्त्वाच्या 5 टिप्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलाने तिच्याकडे आकर्षित व्हावे आणि तो आपल्या प्रेमात पडावा असे प्रत्येक मुलीला वाटत असते. यासाठी सुंदर आणि देखणा चेहरा आवश्यक असतो. परंतू, मुलांना आपल्या प्रेमात पाडण्यासाठी किंवा आकर्षित करण्यासाठी नेहमी देखण्या चेह-याची गरज असतेच असे नाही.
तुम्ही तुमचा स्वभाव आणि वागणूकीनेदेखील एखाद्या मुलाला तुमच्याकडे आकर्षित करू शकता अथवा प्रेमात पाडू शकता. परंतु, ब-याच युवकांचे हे मानणे आहे की, मुलींचा स्वभाव हा त्यांच्या चेह-यावर अबलंबून असतो. तुम्ही एखाद्या सुंदर मुलाच्या प्रेमात पडला असाल. पण तो तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर खाली दिलेल्या महत्त्वाच्या टिप्सचा वापर करून तुम्ही त्याला तुमच्या प्रेमात पाडू शकता.
त्याच्याकडे लक्ष द्या...
तुम्ही ज्या मुलाच्या प्रेमात पडला आहात त्याची स्तुती करा. तुम्ही जर त्याच्याशी बोलत असाल तर त्याची अथवा त्याने केलेल्या एखाद्या कामाची स्तुती करा. यामुळे त्याला जाणीव होईल की, तुम्हाला त्याच्याबद्दल काही वेगळ्या फिलिंग्स आहेत. पण स्तुती करताना अतिशयोक्ति होत नाही ना याची काळजी घ्या. जर ती व्यक्ती तुमच्या समोरून जात असेल तर त्याच्याकडे पाहून स्मित हास्य करावे अथवा हाताना किंवा डोळ्याने इशारा करून बोलण्याचा प्रयत्न करावा..
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, आणखी काही टिप्स...

(छायाचित्रांचा वापर सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.)