आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG मेडिकलमधून तरुणीने खरेदी केला कंडोम, पाहा लोकांनी काय केले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात आजही शरीर संबंधाबाबत उघडपणे बोलले जात नाही. कुणी जर या बाबत बोलत असेल तर त्‍या व्‍यक्‍तीला नावे ठेवली जातात. मग एखाद्या सुंदर तरुणीने मेडिकलमध्‍ये जाऊन कंडोम खरेदी केला तर काय होईल ? अशाच एका प्रकाराचा व्‍हिडिओ सध्‍या व्‍हायरल झाला आहे.
तरुणीने विक्रेत्‍यांकडे मागितले कंडोम
> हा व्‍हिडिओ दिल्‍लीतील आहे.
> यात एक सुंदर तरुणी दिसत असून, ती मेडिकलमध्‍ये कंडोम खरेदीसाठी जाते.
> तिने कंडोम आहे का ? असे विचारताच दुकानात असलेल्‍या लोकांच्‍या चेहऱ्यावरील भाव बदलतात.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, लोकांच्‍या काय आल्‍या प्रतिक्रिया आणि शेवटच्‍या स्‍लाइडवर पाहा VIDEO....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)