नवी दिल्ली - कुठल्याही देशात महिलांचा लैंगिक छळ होतोच. त्याला
आपला सहिष्णू भारतही अपवाद नाही. पण, भारतात बाल लैंगिक शोषणाचे गुन्हे अधिक होतात. त्यामुळे फुलण्याआधीच अनेक कळ्या कोमेजून जातात. अशाच पाच पीडित युवतींनी त्यांच्यासोबत बालपणी झालेल्या लैंगिक छळाचे अनुभव पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर सांगितले आहेत. ते खास divyamarathi.com च्या वाचकांसाठी साठी....
लहान मुली अधिक पीडित
> या तरुणींच्या अनुभवावरून लहान मुली लैंगिक छळाला अधिक बळी पडतात.
> जवळची व्यक्ती किंवा विकृत मनोवृत्तीचे पुरुष त्यांना शिकार करतात.
> पण, बहुतांश मुलींना सुरुवातीला हेच कळत नाही की आपल्यासोबत काय झाले.
पुढील स्लाइड्वर वाचा, मुलींनी सांगितलेली आपबिती आणि शेवटच्या स्लाइडवर पाहा VIDEO...