Home »Khabrein Jara Hat Ke» Martin Postigo Ride On Bike In Hill

टेकडीच्या टोकावर बाइक फिरवणारी मार्टिन पोस्टिगो

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 09, 2013, 10:39 AM IST

  • टेकडीच्या टोकावर बाइक फिरवणारी मार्टिन पोस्टिगो

टेकडीच्या टोकावर बाइक फिरवणारी ही व्यक्ती आहे मार्टिन पोस्टिगो. प्रोफेशनल बीएमएक्स ड्रायव्हर असलेले मार्टिन अर्जेंटिनाच्या प्यूमिस रॉकवर हा भयंकर स्टंट करत आहेत. जगभरातील उत्कृष्ट स्टंट बाइकर्स प्यूमिस रॉकवर येत असतात. वर्षानुवर्षांपासून ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लाव्हा साठल्यामुळे निसर्गातील हे सुंदर, अद्भुत ठिकाण तयार झाले आहे.
(सौजन्य: twistedsifter.com)

Next Article

Recommended