आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांच्या घरात बंदिस्त असण्याचा गरिबीशी संबंध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आम्ही जगातील गरिबीच्या विरोधात एक प्रभावी संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत. माहिलांचा गरिबीशी संबंध आहे, हा तो संदेश होय. महिला जेव्हा गरीब घरात जन्म घेतात, तेव्हा त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना त्यातून बाहेर काढणे कठीण असते.

हे असे का? गरिबीतून मुक्त होण्यासाठी वेळ पाहिजे. सरासरी महिला स्वयंपाक करणे, घराची स्वच्छता आणि लहान मुलांची देखभाल यासाठी पुरुषांच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक वेळ घालवतात. अनेक महिलांच्या क्षमतेचा उपयोगच न होणे त्रासदायक आहे. परंतु यातही एक संधी आहे. आपण महिलांवर जे ओझे टाकलेले असते, त्याची वाटणी होणे आवश्यक आहे. महिलांना आपल्या स्वत:साठी आणि आपल्या कल्पना साकार करण्यासाठी वेळ दिला, तर त्या जग बदलू शकतात.

(लेखिका बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या सहसंस्थापक आहेत)
बातम्या आणखी आहेत...