आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची : भाषा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशवंतरावांचा वारसा
दिशाहीन झाला

प्रकाशाचा किरण
आशाहीन झाला !
जिभेला त्यांनी
घालावा आवर
उद्धट भाषेची

अवरावी ‘पॉवर’ !!
व्याकूळ जनता
मागते पाणी
नेत्यांच्या तोंडात
शिवराळ गाणी !!!